आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

शेवटचे अपडेट: October 29, 2021
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

आर्थिकसाक्षरता प्रशिक्षणाची रचना ग्रामीण भागातील महिलांना आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य मिळवून देऊन त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास मिळावा ह्या दृष्टीने केली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आर्थिक संधी व जोखीम ह्या दोन्ही मधला फरक समजेल व प्रभावी निर्णय घेता येईल. जरूर पडल्यास योग्य मार्गदर्शनासाठी कुठे जावे व कुणाला भेटावे हे त्यांना समजेल. त्या योग्य निर्णय घेऊन व त्याप्रमाणे कृती करून उत्तम जीवन जगू शकतील

आर्थिक साक्षरता प्रशिक्षणातील मॉड्युल्स