माण देशी फौंडेशन 1

शेवटचे अपडेट: February 25, 2021
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील रोजगारावर काम करणाऱ्या महिलांबरोबर १९९६ पासून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करत कष्टाने जीवन जगत असतात. अत्यंत कमी उत्पादन गटातून आल्यामुळे रोजखर्चासाठीही त्यांना अनेकवेळा पैशांची चणचण भासते