देशी एम. बी. ए – व्यवसाय व्यवस्थापन

शेवटचे अपडेट: May 10, 2021
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करणे त्यांच्यासाठी आणि देशासाठी अतिशय जरुरीचे आणि महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर एक उद्योजिका म्हणून त्यांना उभे करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.

पिढ्यांपिढ्या घरात आणि बाहेर गौण गणल्या गेलेल्या व सतत एक न्यूनगंड मनात बाळगणाऱ्या ह्या महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करणे, त्यांना स्वतंत्रपणे उभे करणे, त्यांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी योग्य ते ज्ञान देणे, योग्य ती कौशल्ये शिकवणे, त्यांची ताकद वाढवणे हे काम माण देशी आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमातून करत आली आहे.

देशी एम.बी.ए ह्या प्रशिक्षणाद्वारे महिला उद्योजिकांना व्यवसाय व्यवस्थापन’ कसे करायचे हे शिकता येईल.

देशी एम. बी. ए – व्यवसाय व्यवस्थापन मॉड्युल्स

देशी एम. बी. ए प्प्रशिक्षणात पाच मॉड्युल्स आहेत आणि प्रत्येक मॉड्युलमध्ये तीन ते चार सत्र आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

कोर्स Content

Expand All