Financial Literacy

माण देशी उद्योजिका प्रशिक्षण कार्यशाळा (देशी एमबीए)

देशी एम बी ए बद्दल थोडेसे माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील रोजगारावर  काम करणाऱ्या महिलांना एक उद्योजिका  म्हणून उभे करण्यासाठी कार्यरत आहे. अनेक पिढ्यांपासून घरात व बाहेरही गौण