सर्व सरकारी योजना एकाच डॅशबोर्डवर

शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड 'विकास दर्शक' या वेब आधारित डॅशबोर्डचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात झाले. या डॅशबोर्डमुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी