आर्थिकसाक्षरता प्रशिक्षणाची रचना ग्रामीण भागातील महिलांना आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य मिळवून …

महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करणे त्यांच्यासाठी आणि देशासाठी अतिशय जरुरीचे आणि महत्त्वाचे आहे.

माण देशी अकॅडेमी

माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील रोजगारावर काम करणाऱ्या महिलांबरोबर १९९६ पासून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करत कष्टाने जीवन जगत असतात. अत्यंत कमी उत्पादन गटातून आल्यामुळे रोजखर्चासाठीही त्यांना अनेकवेळा पैशांची चणचण भासते.

माण देशी अकॅडेमीची प्रशिक्षणे

Free

माण देशी उद्योजिका प्रशिक्षण कार्यशाळा (देशी एमबीए)

चेतना सिन्हा यांची मुलाखत

आधीपासून सभासद आहात का? साइन इन करा